कर थकबाकीदारांना ५० टक्के सवलतीस वेळे ग्रामपंचायतीचा विरोध* *उत्पन्नावर परिणाम होत असल्याने ग्रामसभेत निर्णय*
निरंजना न्यूज नेटवर्क वेळे ता.वाई – या वर्षाचा मालमत्ता करा सोबत गेल्या वेळची थकबाकी भरताना पन्नास टक्के सवलत देण्याचा अधिकार थकबाकीदारांना दिला होता. ग्रामपंचायतीचा मुख्य








