
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला; ग्रामपंचायतीकडून तातडीने फवारणीची मागणी
निरंजना न्यूज़ नेटवर्क – निलेश बाबर पावसाळ्यामुळे गावातील अनेक भागांत पावसाचे पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी नागरिकांना सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात








