
*अजितदादांसारखा दुरद्रुष्टीचा नेता होणे नाही-प्रमोद शिंदे* *जयंतीनिमित्त ‘किसन वीर’ वर वृक्षारोपण*
निरंजना न्यूज़ नेटवर्क – नीलेश बाबर दि.२६/७/२०२६ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रासह देशामध्ये आपल्या निर्भिड स्वभाव व कार्यकर्तृत्वामुळे नाव कमावलेले होते.








