
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत सत्कार; २२२ जणांना लाभ आदेशांचे वितरण
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर उडतरे: सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘आनंदी सेवानिवृत्ती’ कार्यक्रम गुरुवारी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात








