
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खोलवडी येथे ‘देवा भाऊ कृषी माऊली सोहळा’ उत्साहात संपन्न; महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध; डॉ सुरभीताई भोसले-चव्हाण यांचे प्रतिपादन;
निरंजना न्यूज़ नेटवर्क – सचिन इथापे भुईंज, दि.२६ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देवा भाऊ

