निरंजना न्यूज नेटवर्क
ग्रामविकास विभागामार्फत भुईंज जिल्हा परिषद गटातील भुईंज, चाहूर,चिकणेवाडी, भिरडाचीवाडी, बदेवाडी, देगाव, किकली,जांब, बेलमाची, काळंगवाडी, खोलवडी, निकमवाडी या गावांचा सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदार संघाच्या भाजपा निवडणूक प्रमुख भाजपा सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष डॉ. सुरभीताई भोसले – चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास विभागामार्फत भुईंज जिल्हा परिषद गटातील गावांसाठी १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात डॉ. सुरभी भोसले- चव्हाण यांना यश मिळाले असल्याचे भाजपा युवा नेते संतोष (शेठ) शिंदे यांनी सांगितले. अधिक माहिती देताना संतोष शिंदे म्हणाले की, ग्रामविकास हाच विचार मनात ठेवून डॉ. सुरभीताईंनी रात्रंदिवस एक करून ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे शासन दरबारी ग्रामविकासाच्या दिशेने विकास कामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरवठा केल्याने भुईंज जिल्हा परिषद गटातील गावांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कोट्यावधी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त करून दिला. डॉ. सुरभी ताईंच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भुईंज जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमधील विकास कामांना गती मिळणार असल्याचे श्री संतोष शिंदे यांनी यावेळी सांगितले. भुईंज येथील खालचे येथे चाहूर श्री सिद्धिविनायक मंदिरा पुढे सभा मंडप बांधणे १० लक्ष रुपये, शिवथर रस्ता ते चिकणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लक्ष रुपये, वारागडे वस्ती हनुमान मंदिरा पुढील सभा मंडप बांधणे १० लक्ष रुपये, चिकणेवाडी गावांतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे १० लक्ष रुपये, भिरडाचीवाडी अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे १० लक्ष रुपये, चिकणेवाडी फाटा ते जिल्हा परिषद शाळा चिकणेवाडी खडीकरण डांबरीकरण करणे १० लक्ष रुपये, बदेवाडे येथे सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष रुपये, भुईंज मधील समर्थनगर येथे अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण व दोन्ही बाजूने बंदिस्त गटारी बांधणे १० लक्ष रुपये, खालचे चाहूर बारा मोटेची विहीर ते विवेक जाधव यांच्या घरापर्यंत खडीकरण डांबरीकरण करणे १० लक्ष रुपये, भुईंज येथील बेगर वस्ती ते मज्जिद रस्ता खडीकरण, डांबरीकरण व बंदिस्त गटार बांधणे ५ लक्ष रुपये, देगाव रस्ता ते राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ४ खडीकरण व डांबरीकरण करणे १०लक्ष रुपये, किकली येथील शिवपुरी मंदिर ते मातंग वस्तीपर्यंतचा रोड खडीकरण व डांबरीकरण करणे१० लक्ष रुपये, जांबेतील श्रीकृष्ण मंदिर ते बागेची विहीर डांबरीकरण करणे ५ लाख रुपये, बेलमाची बोडरे वस्ती पुलापासून भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ७.५० लाख रुपये, काळंगवाडी येथील सोसायटी कार्यालय ते मरीआई माता मंदिर रोड डांबरीकरण करणे ७.५० लाख रुपये, खोलवडी येथील जिल्हा परिषद शाळेस कंपाउंड करणे ५ लाख रुपये, निकमवाडी येथील काशी विश्वेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, तसेच मंदिराला संरक्षक भिंत बांधणे २० लाख रुपये असा एकूण १ कोटी ६० लाखांचा निधी भुईंज जिल्हा परिषद गटातील गावांना मिळवण्यात डॉ.सुरभी ताईंना यश मिळेल असून एकूणच भुईज गटाचा विकास हाच सूरभी ताईंचा ध्यास असल्याचे संतोष शिंदे यांनी सांगितले.