
तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील ड्रग्स प्रकरणातील आरोपी भुईंज पोलिसांच्या ताब्यात; पुढील कारवाईसाठी चेन्नई पोलिसांकडे सुपूर्द
निरंजना न्यूज नेटवर्क दि. 23/06/2026 रोजी बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील ड्रग्स गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा कार क्रमांक KL09AG0334 मधून सातारा