
* शेती मशागतीचे दर वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस; इंधन दरवाढ ठरतेय शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी; जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या तयारीत व्यस्त*
निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर खरीप हंगाम तोंडावर आल्याने जिल्ह्यातील शेतकरी सध्या शेती पूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असून शेतकरी वर्ग खरीपाच्या तयारीसाठी पहाटेपासून आपल्या कुटुंबां समवेत