
मुख्यमंत्री समृधराज पंचायत अभियान अंतर्गत आयोजित श्रमदानस कळंभे ग्रामस्थांचा मोठा सहभाग.
निरंजना न्युज-निलेश बाबर कळंभे- पंचायत समिती वय व जिल्हा परिषद सातारा यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, गटविकास अधिकारी श्री परीट साहेब व सर्व अधिकारी