
उडतरे येथे शिवप्रेरणा प्रतिष्ठानतर्फे सुसज्ज अभ्यासिका; दानशूरांनी सहकार्याचे आवाहन
निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजूंना मदतीनंतर शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या