
किसनवीर कारखाना प्रकरणी स्वप्नील निंबाळकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल; “सोशल मीडियावरची नौटंकी बंद करा, प्रत्यक्ष मैदानात या”
निरंजना न्यूज़ नेटवर्क- निलेश बाबर किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर उडतारे गावचे माजी सरपंच स्वप्नील निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना