
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशासाठी ‘आरपार’ची लढाई; ३० एप्रिलला पुण्यात साखर संकुलाला बेमुदत वेढा
निरंजना न्यूज नेटवर्क सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ३८० कोटी रुपयांची FRP थकबाकी अद्याप न मिळाल्याने संतापाची लाट उसळली आहे. साखर कारखाने बंद होऊन