
*मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे ना.शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष* उदगीर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित १८, १९ एप्रिलला अधिवेशन
निरंजना न्युज नेटवर्क सातारा: देशभरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ आणि १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यात उदगीर