
*भुईंज जिल्हा परिषद गटाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या* *गाव भेटी वेळी मतदारांशी संवाद* *प्रमोद (दादा) शिंदे*
निरंजना न्यूज नेटवर्क भुईंज जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी जिल्हा परिषद गटातून उभा असून
