
उच्चशिक्षित, विकासाभिमुख आणि लोकविश्वासाचे अभ्यासू नेतृत्व म्हणून ओझर्डे गटात वृषालीताई चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा
निरंजना न्यूज नेटवर्क प्रतिनिधी : सचिन इथापे वाई तालुक्यातील नामदार मकरंद (आबा) पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओझर्डे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून