
वाई तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी प्रविण गाडे; नूतन कार्यकारिणीची घोषणा
निरंजना न्यूज नेटवर्क -निलेश बाबर वाई (प्रतिनिधी): डिजिटल युगातील पत्रकारांची ताकद मानल्या जाणाऱ्या ‘अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद’ संलग्न डिजिटल मीडिया परिषद वाई तालुक्याची नूतन