
*उडतरे पाचगणी रस्त्यावर धूम रायडरचा धुमाकूळ* *भरधाव वेगाने गाडी चालवताना अपघाताचा धोका* *उडतरे गावातील नागरिक भयभीत*
निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर उडतरे पाचगणी कडे जाणाऱ्या रोडवरून धुम स्टाईल बाईक पळणाऱ्या कडून गत दिवसभरात उडतरे गावातून धुमाकूळ घातला असून त्यांच्या स्टंटबाजीचा गावातील नागरिकांना


