
किसन वीर व खंडाळा कारखान्याचा ३३५० रूपये ऊस दर* *प्रमोद शिंदे ; शेतकऱ्यांच्या सहकार्यातून गाळपाचे उद्दीष्ठ साध्य करणार*
निरंजना न्युज नेटवर्क – निलेश बाबर दि.१५/ १२/२०२५ : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडे