
वरखडवाडी स्मशानभूमी येथून महावितरणच्या तांब्याच्या तारा चोरी वाई तालुक्यात अज्ञात चोरट्यांचा धाडसी प्रकार, 1.20 लाखांचे नुकसान
निरंजना न्यूज नेटवर्क -प्रतिनिधी संजय भाडळकर वाई तालुक्यातील मौजे वरखडवाडी स्मशानभूमी परिसरात महावितरण (MSEDCL) कंपनीच्या मालकीच्या वीज वितरण यंत्रणेमधील तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना








