निरंजना न्यूज नेटवर्क
वाई – पाचवड गणामध्ये भुईंज पंचायत समिती राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे जिल्हा सहकारी बोर्ड उपाध्यक्ष कांतिलाल पवार यांच्या पत्नी सौ राणी कांतिलाल पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानी बोलताना पाचवड गणातील सर्व विकासकामांना प्राधान्य देऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन काम करू असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Views: 6,508











