
*विजेच्या नियोजनाअभावी व्यावसायिक संकटात*
निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर महामार्गावर विरमाडे-पाचवड पट्टयात हॉटेलच्या ग्राहकसंख्येत घट विरमाडे ते पाचवड दरम्यानच्या महामार्गालगत असलेल्या हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायांवर वीज पुरवठा वेळापत्रकाच्या नियोजनाअभावी गंभीर