प्रथमेश दूध डेअरी आईस्क्रीम पार्लर अँड केक शॉप या दालनाचे उद्घाटन सोमवार दिनांक 8 रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे
वाई तालुक्यातील पाचवड मध्ये गोकुळ मिल्क कोल्हापूर, संकल्प मिल्क सातारा, वेण्णा दूध सातारा, वारणा दूध कोल्हापूर, यासारख्या नामवंत डेरीमिल्क चे प्रॉडक्ट एकाच ठिकाणी मिळणार असून दुधापासून सर्व मिळणारे पदार्थ तसेच केटर्स, हॉटेल, किराणामाल, स्टोअर्स ,केक शॉप, स्वीट मार्ट, चायनीज सेंटर, अमृतातुल्य दूध डेअरी यांच्या सर्व छोट्या-मोठ्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील तसेच ते माफक व योग्य दरात देण्यात येणार आहेत या उद्घाटन समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान त्रिमूर्ती उद्योग समूह यांनी केले आहे.
Views: 177











