
भुईज पोलीस ठाण्याकडून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलींवर कारवाई
निरंजना न्यूज नेटवर्क भुईज पोलीस ठाणे हद्दीत काही वाहनचालकांकडून बुलेट मोटारसायकलींना कंपनीचा मूळ सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या आवाजाचे (इंदोर/पंजाब प्रकारचे) सायलेन्सर बसवून गावामध्ये फिरत असल्याबाबत