
भुईंज सिटी सर्वे कार्यालयाचा ‘मनमानी कारभार’; नागरिकांची कागदपत्रांसाठी ससेहोलपट!
निरंजना न्यूज नेटवर्क – भुईंज प्रतिनिधी – सचिन इथापे आठवड्यातून केवळ बुधवारी कार्यालय सुरू; जमिनीच्या कामांसाठी नागरिकांच्या वारंवार फेऱ्या आठवड्यात किमान तीन दिवस कार्यालय सुरू

